¡Sorpréndeme!

यंदा गणेश विसर्जन मिरवणुका होणार नाहीत | Sakal Media |

2021-04-28 317 Dailymotion

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गणेश विसर्जन मिरवणुका होणार नाहीत. मंगळवारी शहरातील सर्व मुर्तींचे इराणी खणीवर विसर्जन होणार आहे. महापालिकेने विभागनिहाय मुर्ती संकलनासाठी चाळीस टेम्पोची व्यवस्था केली असून त्यासाठी निम्म्याहून अधिक मंडळांनी नोंदणी केली आहे. ही मंडळे व तालमी आपापल्या परिसरात मुर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करून मुर्ती महापालिकेकडे सुपूर्द करणार आहेत.